admin

अशोक चव्हाणांनी राखला भोकर ‘कृउबा’ समितीचा गड; 18 पैकी 13 जागांवर कॉंग्रेस विजयी.

प्रतिनिधी विकास मेहता   नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राखला. भोकर बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी 13 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील 4 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर…

Read More

नितीन गडकरी19 मे रोजी माहूरगडावर घेणार रेणुका मातेचे दर्शन.

श्रीक्षेत्र माहूर / प्रतिनिधी विकास मेहता   केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे ता. १९ मे रोजी माहूर दौन्यावर येणार आहे. लिफ्ट आणि स्काय वॉकच्या प्रस्तावित कामाच्या भूमिपूजनासाठी ना. नितीन गडकरी यांना दौरा निश्चित झाला असून या दोन्यात ना. गडकरी माहर गडावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेणार आहे. साडे तीन शक्ती पिठापैकी…

Read More

हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा पराभव करत काँग्रेस विजयी.

नांदेड़ : जिलाहाटील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवार को मतदान झाले। त्यक्ति आज तीन बाजार समीचीन मतमोजन होत आहे। हाती आले में निकाली गई महाविकास अघाडी अहाडीवर को वास्तव में ऐसी तस्वीर मिली है। माजी अशोक गेराव चव्हाण यांच्या मार्गदर्शन चार बाजार समितियों में प्रचार यंत्र रैबविली। हिमायतनगर बाजार समिति में काँग्रेस ने यश संपादन के…

Read More

माहूर पोलिसांनी मोबाईल चोरास केले एका तासात अटक.

प्रतिनिधी/विकास मेहता   माहूर : दि.२५ एप्रिल रोजी दु.२:३० वा. चे सुमारास मोबाईल हिसकावून पळालेला आरोपी मो. साबीर मो. इब्राहीम सौदागर ( वय ४५ वर्षे) रा. शिवाजी चौक याला पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका तासात ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून १४,०००रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त केला आहे. मोबाईल चोरट्यास ताब्यात घेण्याकामी पोलीस अधिक्षक…

Read More

कत्तलीसाठी जाणारा गोवंश तरुणांनी पकडला.

माहुर : तालुक्यातील इवळेश्वर, कुपटी, शिरपूली, राहुर मार्गे फुलसावंगी कडे अवैधरित्या कतली साठी जाणारा पिकअप व्हॅन मधुन गोवंशाची तस्करी होत आहे. असा संशय येताच काही तरुणांनी तात्काळ शासनाचा टोल फ्री नंबर ११२ वर कॉल करून घटनेची माहिती दिली व मदतीसाठी सांगितले माहूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन गोवंश व पिकअप व्हेन व दोन जणांना पकडून माहूर…

Read More

आयटीआयच्या दोन विध्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू.

नांदेड : पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघेही आयटीआयचे शिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी नांदेड तालुक्यातील राहटी (बु) शिवारात घटना घडली. शंकर धोंडिबा कदम ( वय १९, रा. अटकळी ता बिलोली) आणि शिवराज सुरेश कदम (वय १९ रा. पुयडवाडी, नांदेड ) असं या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.   नांदेड शहरात शासकीय औद्योगिक…

Read More

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्या. प्रदीप नाईक

प्रतिनिधी / विकास मेहता माहुर : तालुक्यात वादळ वारा व गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पिकांचे व टिन पत्रे उडाल्याने घरांचे झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या संबंधी ता. २४ सोमवार रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी तहसीलदार किशोर यादव, गट विकास अधिकारी एस. जी. कांबळे यांना भेटून अवकाळी…

Read More

माहूर – किनवट तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाका.

प्रतिनिधी / विकास मेहता   माहुर :किनवट, सिंदगी,कुपटी परिसरात सायकांळी ६ वाजता विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसास सुरुवात झाली. प्रथमतः गारांचा आकार लहान पहावयास मिळाला. परंतु काही वेळाने ५० ते १०० ग्रॅम वजनाच्या गारांचा पाऊस पडत होता. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असुन ज्वारी, बाजरी, मका, तिळ,भुईमूग, मुग, उडीद, भाजीपाला आदी….

Read More

मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षीय बालिका गंभीर

प्रतिनिधी/विकास मेहता माहूर : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्याच्या संख्येत भर पडत आहे. दि. २० एप्रिल रोजी स.८-३० च्या सुमारास शहरातील वॉर्ड क्र. ७ मधील भोजंती तलाव परिसरात कुत्र्याच्या कळपाने वेदिका गुरूदास राठोड या ५ वर्षीय बालिकेवर हल्ला करून तिच्या कानाला व मानेच्या पाठीमागील भागास जबर चावा घेतला. चावा घेतल्यानंतर तिला फरफटत नेल्याची घटना घडली आहे….

Read More

किनवट शहरातून रस्ता १०० फुटाचा होणार… उच्च न्यायालयांची फटकार

प्रतिनिधी / विकास मेहता   किनवट शहरातुन जात असलेला राष्ट्रीय महामार्ग १६१ (ए) रस्त्यावरील मालमत्ताधारक, अतिक्रमणधारक व महामार्ग विरोधी समुहाला उच्च न्यायालयाकडुन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा आली असुन या संदर्भात प्रशासकीय स्तरावर हा मार्ग १०० फुट रुंदीचा व्हावा या संदर्भात घडामोडी चालु असुन लवकरच हा मार्ग १०० फुट रुंद करुन या…

Read More