admin

छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचा भव्य स्वागत

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले किनवट:तालुक्यातील सारखणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या शौर्य जागरण यात्रेचे मंगळवारी सारखणी येथे आगमन झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सारखणी शहरात आगमन झालेल्या यात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक वसंतराव, नाईक…

Read More

जिल्हा परिषद शाळा सारखणी येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक भास्करराव सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा.

प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरनुले किनवट: तालुक्यातील सारखणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारखणी येथील कर्तव्यदक्ष पदोन्नत मुख्याध्यापक आदरणीय श्री सुनील कोंडोपंत भास्करवार सर यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहाने शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ सारखणी शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश चव्हाण…

Read More

घाटंजी तालुक्यातील दोन महिला व दोन लहान मुली बेपत्ता.

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले घाटंजी : तालुक्यातील मानोली येथील सौ माधुरी भगवान पेटकुले वय वर्ष 30 हे मानोली येथे राहत असून तिला दोन आपत्य आहे. तिचे व पतीचे पटत नसल्याने ती माहेरी तीन ते चार वर्षापासून राहते. व तिची मावशी सौ जयश्री अविनाश निकोडे वय तीस वर्षे ती सुद्धा मानोली येथे तिच्या पतीसोबत राहते. व तिला सुद्धा…

Read More

माहूर पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकारी मा. श्री रवींद्र जाधव साहेब यांना सेवानिवृत्ती.

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले किनवट : दहेली नगरीचे भूमिपुत्र तथा माहूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी तथा अत्यंत शांत, सयंमी, हसतमुख मनमिळाऊ स्वभावाचे, शिस्तप्रिय, अभ्यासू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड करणारे,जे जे आपणासी ठावे-ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन समर्थ रामदास स्वामी यांच्या वचना प्रमाणे सर्व शिक्षकांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करुन आपण कुठे ही…

Read More

कृ.उ.बा. समिती माहूरच्या निवडणुकीत मा.पवन भाऊ जयस्वाल व मा.आतिश भाऊ गेंटलवार यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले माहूर : कृषी उत्पन्न बाजार समिती माहूरच्या निवडणुकीत शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय ज्योतिबा दादा खराटे व माननीय माजी आमदार प्रदीप जी नाईक साहेब यांच्या पॅनलचे निवडून आलेल्या उमेदवार माननीय पवन भाऊ जयस्वाल व माननीय आतिश भाऊ गेंटलवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे ज्योतिबा दादा खराटे व बंडू नाईक, कुंदन पाटील, मारुती रेकुलवार,…

Read More

युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत.

किनवट प्रतिनिधि/ज्ञानेश्वर गुरनुले किनवट : युवा ग्रामीण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्तिक बेहरे यांच्या उपस्थित युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी बैठकीचे आयोजन करून तालुका कार्यकारणीची निवड गठीत करण्यात आली . यावेळी किनवटचे अजय पाटील कदम व सुर्यकांत मुंडे उपस्थित होते. युवा ग्रामीण पत्रकार संघ जाहिर करून गणेश कचकलवार…

Read More

फाटा या बहुप्रतिक्षित वेब सिनेमाचे चित्रीकरण संपन्न.

पाथर्डी/प्रतिनिधी फाटा या वेब सिनेमाचे चित्रीकरण पाथर्डी, धायतडकवाडी, मोहटे, कारेगाव व शिरूर कासार परिसरात पूर्ण झाले. सदर फाटा या वेब सिनेमाची निर्मिती रमेश बारगजे सर यांच्या वेदिका फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून करण्यात आली, सिनेमाचे दिग्दर्शन, पटकथा , संवाद हे रमेश बारगजे यांनी केले, कथा – अक्षय टेकाळे, कॅमेरा – मधुकर खेडकर, मुख्य भूमिकेत – अभिनेते…

Read More

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या सात बंधाऱ्यांना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्याची मागणी

प्रतिनिधी/जितेंद्र मेहता नांदेड- राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती १ च्या १९४ व्या बैठकीत ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प ता. पुसद जि. यवतमाळ या प्रकल्पाला सहावी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पास राज्य मंत्रीमंत्रळाच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात यावी अशी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाच्या…

Read More

माहूर शहरातून देसी कट्टा जप्त

प्रतिनिधी / जितेंद्र मेहता छत्रपती संभाजीनगर येथे एका मुलीला देसी कट्टा दाखवून धमकावल्या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपीने गुन्ह्यात वापरलेला देसी कट्टा माहूर येथील आपल्या एका मित्राच्या घरात लपवून ठेवला होता. या गोष्टीचा सुगावा लागताच मुकुंदवाडी पोलीसांनी तातडीने थेट माहूर गाठत आरोपीच्या मित्राच्या घरातून सदरील देशी कट्टा जप्त केला. या…

Read More

उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी तब्बल 400 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त होणार

प्रतिनिधी / जितेंद्र मेहता देशातील घराघरातील महिला या गॅस सिलेंडरच्या दराबाबत तक्रार करताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकदा मोदी सरकारवर अनेकांनी टीका केली आहे. अखेर सर्वसामान्यांची महागाईच्या तक्रारीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे….

Read More