
नांदेड-नागपूर बस अडवून पेटविली.
Nanded-Nagpur bus नांदेडहून नागपूरला जाण्यासाठी नांदेड आगाराची रातराणी बस प्रवासी घेऊन निघाली असताना शुक’वार, 27 ऑक्टोबरच्या रात्री 11.30 च्या सुमारास उमरखेड-हदगाव जवळील विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावर पेटवून दिली.मराठवाड्यातील गोजेगाव या ठिकाणावरून सात-आठ युवकांनी पाठीमागून पाठलाग करीत बस अडवून काचा फोडल्या आणि प्रवाशांना खाली उतरवून पेट्रोल टाकून बस जाळली.या घटनेत बसमध्ये असलेले 73 प्रवासी…