
छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचा भव्य स्वागत
प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले किनवट:तालुक्यातील सारखणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या शौर्य जागरण यात्रेचे मंगळवारी सारखणी येथे आगमन झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सारखणी शहरात आगमन झालेल्या यात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक वसंतराव, नाईक…