केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची माहूर तालुक्यातील आष्टा गावाला भेट.

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/सुनिल राठोड

माहूर :- तालुक्यातील आष्टा गावातील पत्रकार तथा री.पा. ई गटाचे खंदे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते भिमराव पुनवटकर यांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले
महागांव तालुक्यातील आंबोडा या गावी त्यान्च्याच बहिणीच्या अंत्यविधीला जातं असताना रोड ओलांडण्याच्या नादात येणाऱ्या भरधाव वेगाने बोलेरो गाडीने उडवले असता प्रथमोपचारास नागपूर येथे उपचारसाठी नेले होते परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरच्या दवाखान्यातच त्याची प्रांणज्योत मावळली भिमराव पुनवटकर हे अतिशय शांत स्वभावाचे होते 90 च्या दशकात माहूर तालुक्यातील होतकरु आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून रामदास आठवले साहेबांच्या नेहमीच संपर्कात असायचा त्त्यांच्या अपघाताची बातमी कळता केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्त्यांच्या दोन वेळेसचे दौरे रद्द झाल्यामुळे काल रोजी माहूर पोलीस स्टेशन चे पी आय नितीन काशीकर आणि सिंदखेड पोलीस स्टेशन चे किनगे यांनी चोक बंदोबस्त ठेवला आज दिनांक 16 रोजी माहूर तालुक्यातील आष्टा या गावात पोलीस बदोबस्तसाह सकाळी दहा वाजता येऊन त्त्यांच्या परिवाराला भेट दिली व शासकीय नोकरी चे आश्वासन आणि नगदी एक लाखाचा धनदेश त्त्यांच्या भिमराव पुनवटकर त्त्यांच्या पत्नी जवळ सुपूर्द केला त्या वेळेस गावातील आणि त्याना श्रद्धांजली अर्पण केली या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दलितमित्र मा विजय दादा सोनावणे, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, मा दिगंबर वाघमारे, महिंद्रा मानकर दिग्रस,समाज कल्याण विस्तार अधिकारी मोरे साहेब, समाजकल्याण अधिकारी दवणे साहेब आष्टा गावाचे प्रतिष्टीत नागरिक बाबाराव केशवे, सोळंके सर,केशव भगत,प्रकाश गायकवाड, दीपक कांबळे, डॉ सत्यम गायकवाड, रवींद्र गायकवाड, रफिकभाई गाईड ,अमोल गायकवाड,दत्ता कांबळे, धनिक शेंडे, विजय खरे,शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *