माहूर तालुक्यामध्ये सचिन भाऊ मित्र मंडळाचे बळ वाढले ! अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांचा प्रवेश,बूथ कमिट्या सक्षम करण्याचे नाईकचे आवाहन.

श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी सुनिल राठोड

माहूर : तालुक्यामध्ये सचिन भाऊ मित्र मंडळाचे बळ वाढले ! अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांचा प्रवेश,बूथ कमिट्या सक्षम करण्याचे नाईकचे आवाहन
सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज दिनांक 8 जानेवारी 2024रोजी शासकीय विश्रामगृहा माहूर मध्ये सचिनभाऊ मित्र मंडळामध्ये जाहीर प्रवेश केला.सचिन नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
माहूर येथील शासकीय विश्रामगृहात सचिन नाईक मित्र मंडळावर विश्वास ठेऊन माहूर शहरात विविध वाॅर्डातिल हिन्दु व मुस्लिम बांधवांनी जाहीर प्रवेश केला.यावेळी किनवट माहूर विधानसभेचे समन्वयक हिरासिंग चव्हाण,संतोष कोपुलवार,इंद्रसिग चव्हाण,शंकर राठोड,दत्ता राठोड लखमापुर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन नाईक मित्र मंडळात प्रवेश केला.यावेळी बाबुभाई, अयुब भाई,आतिष राठोड,करणं चव्हाण, संजय चव्हाण,अर्जन राठोड, मोहसिन शेख जावेद पेंटर, युनुस खान, यांनी मित्र मंडळात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *