माहुर येथे इंजीनियर साहैंब अमित भाऊ राठोड दादा तथा माहुर तालुकयाचे अजित दादा गटाचे अध्यक्ष.

श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधि सुनिल राठोड

माहूर : येथे राष्ट्रावादी पक्षात हजारो मुस्लीम नवयुवकाचा जाहीर प्रवेश ( आजीत दादा गट)
आज रोजी माहूर येथे पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. माहूर ता. अध्याक्ष मा. अमित दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश सोहळाचा कार्यक्रम पार पाडला. माहूर तालुक्याला लाभलेले राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे ता .अध्यक्ष अमित दादा राठोड युवा कार्यकता अंत्यत साद्या स्वभावाचे आहेत त्याच्या स्वभावा मुळे राष्दावादी कॉग्रेस पक्षात माहूर मुस्लीम नवयुवक यांनी जाहीर प्रवेश केला आहे तालुका आध्यक्ष अमित दादा यांनी माहूर मध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी माहूर शहरात पद नियुक्ती केली आहे माहूर तालुका सचिव पदी मा . संतोष आग्रवाल यांची नियुक्ती केली आहे. व तसेच माहूर येथील उद्योजक व्यापारी मा. जमील सौदागर माहूर तालुका सघंनक पदी नियुक्ती पत्रक देऊण निवड केली आहे या वेळी राष्ट्रावादी पक्षाचे सर्व पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माहूर येथील काही मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन राष्ट्रावादी पक्षात जाहीर प्रवेश घेतला. रजाक भाई जमील ,सोदागर ,शेख हुसेन, विशाल पवार ,सतोष जयस्वाल ,निलेष राठोड ,शेख सदाम , राठोड , शेख अली ,शेख चंदू , बबलू , प्रवेश सोहळा प्रसंगी आजीत दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पद अधिकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *