नांदेड हून माहूरगड येथे येत असतांत बसमध्ये हृदयविकाऱ्याने मृत्यू.

श्रीक्षेत्रमाहूर प्रतिनिधी/सुनिल राठोड

कि,नावे गोविंदराव सर्जे वय वर्ष ७८आज दिनांक २३डिसेंबर २०२२ रोजी बस लातूरहून नांदेड मार्गे माहूर कडे येत असतांना वेळ सकाळी अकरा दहा मिनिटांनी गाडीचा नसतांना सुद्धा खडका डका फाटा येथे मिनिटाच्या वर बस वाहक आणि चालक हे करिता गाडी थांबवली असता देवदर्शनासाठी सकाळी माहूरगड वर येत असलेल्या भाविकांचा फाटा येथे थांबलेल्या बस गाडी मध्ये त्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांना थांबलेल्या बसणे ग्रामीण रुग्णालय माहूर येथे घेऊन आले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत्यू घोषित केले.दत्त जयंती निमित्त माहूरगडावर देवदर्शनासाठी आलेल्या थांबलेल्या त्या गाडीमध्येच मृत्यू झाल्याची खळबळक घटना घडली असून या बस चालक,वाहक फाटा येथील हॉटेलवर थांबा नसताना सुद्धा गाडी थांबवली नसती तर कदाचित या भाविकांचा जीव वाचला मृत्यू.या गंभीर झालेल्या घटनेबद्दल प्रशासनाच्या वतीत्यांचे केली व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *