रेणुकामाता मंदिर येथे खा.हेंमत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचे आयोजन.

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/सुनिल राठोड

आज दिनांक १६डिसेंबर २०२३रोजी हिंगोली लोकसभाचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचे आयोजन माहूर येथील आदिशक्ती रेणुका माता मंदिरात त्यांना वाढदिवसाच्या निमित्याने खासदार हेमंत भाऊ पाटील यांचे आयुष्य वाढो त्याकरिता माहूर येथील शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन भाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट माहूर शिवसेना किनवट माहूर विधानसभा समन्वयक हिरासिंग चव्हाण,शिवसेना शहरप्रमुख विकास कपाटे,तालुका संघटक विनोद सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख हनुमंतराव मुंडे,तालुका समन्वयक संजय जोशी,विधानसभा संघटक संतोष दुबे,महिला तालुकाप्रमुख ज्योती टिपकर,महिला शहर प्रमुख रेणुका जयस्वाल,ऑटो प्रमुख युनियनचे तालुकाप्रमुख कैलास जाधव,सदानंद पुरी यांचे सह खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्याकरिता श्री क्षेत्र माहूरगडच्या माता रेणुका मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *