प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले
माहूर : कृषी उत्पन्न बाजार समिती माहूरच्या निवडणुकीत शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय ज्योतिबा दादा खराटे व माननीय माजी आमदार प्रदीप जी नाईक साहेब यांच्या पॅनलचे निवडून आलेल्या उमेदवार माननीय पवन भाऊ जयस्वाल व माननीय आतिश भाऊ गेंटलवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे ज्योतिबा दादा खराटे व बंडू नाईक, कुंदन पाटील, मारुती रेकुलवार, व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते.व अविरोध निवडून आलेले उमेदवारांना
साल व श्रीफळ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले.