नितीन गडकरी19 मे रोजी माहूरगडावर घेणार रेणुका मातेचे दर्शन.

श्रीक्षेत्र माहूर / प्रतिनिधी विकास मेहता

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे ता. १९ मे रोजी माहूर दौन्यावर येणार आहे. लिफ्ट आणि स्काय वॉकच्या प्रस्तावित कामाच्या भूमिपूजनासाठी ना. नितीन गडकरी यांना दौरा निश्चित झाला असून या दोन्यात ना. गडकरी माहर गडावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेणार आहे.

साडे तीन शक्ती पिठापैकी पूर्ण पीठ असलेले श्री रेणुका माता मंदिर हे नितीनजी गडकरी यांचे कुलदैवत असल्याने गडावरील श्री रेणुका देवी मंदिरात जाण्यासाठी भाविकांना त्रास होऊ नये अशी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची इच्छा होती. त्यामुळे येथे एरियल रोपवे व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते परंतु तांत्रिक अडचणीमुळेलिफ्टला मंजुरी दिल्याने या कामाच्या उद्घाटनासाठी नितीनजी गडकरी ता. १९ में रोजी माहर गडावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर लिफ्टच्या कामाचे उद्घाटन करणार आहेत.

श्री रेणुकामाता, श्री दत्त शिखर व श्री अनुसयामाता मंदिरा करीता एरियल रोपवे प्रकल्पासाठी चार वर्षा पूर्वीस्कायवॉक ब्रिजची उपलब्धतता आता असणार आहे. माहूर येथे ठराविक जागेवर नव्याने मंजूरकामाचे भूमिपूजन ता. १९ मे रोजी होणार असल्याची माहिती मिळाली असून सर्व संबंधितांना

या संदर्भात रस्ते विकास मंत्रालय कडून पत्राद्वारे सूचना ही देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *